मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (11:50 IST)

7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – नाशिक अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021

Nashik Anganwadi Recruitment 2021 Details
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, नाशिक अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे.
 
पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस
पद संख्या – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – 7th & 10th Pass
नोकरी ठिकाण – नाशिक जिल्हा
वयोमर्यादा – 21 ते 32 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कार्यालय देवळा
अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट https://nashik.gov.in/
 
अधिक माहिती करिता कृपया PDF वर क्लिक करा. 
 
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा.