बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (14:33 IST)

MSRTC Bharti 2021 : 109 पदांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग येथे अ‍ॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या एकूण 109 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण ठाणे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.
 
पदाचे नाव – अ‍ॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर
पद संख्या – 109 जागा
 
शैक्षणिक पात्रता –
अ‍ॅप्रेंटीस – `SSC and ITI
अभियांत्रिकी पदवीधर – 10+2, Degree in Engineering
 
नोकरी ठिकाण – ठाणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2021 
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
 
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. https://drive.google.com/file/d/1Dlg0CHgHtskCWQKscSx1-YgRHSg6n8SF/view
 
ऑनलाईन अर्ज करा https://apprenticeshipindia.org/