रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (11:48 IST)

SSB Head Constable Recruitment 2021 सशस्त्र सीमा बलात 155 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती

सशस्त्र सीमा बल येथे हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 155 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2021 आहे.
 
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
पद संख्या – 155 जागा
शैक्षणिक पात्रता – Intermediate or Senior Secindary School Certificate (10+2)
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
फीस –UR, EWS & OBC – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2021 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडनॅटन (पर्स -II), महानिदेशालय, शास्त्रा सीमा बाल, पूर्व ब्लॉक-व्ही, आर.के. पुरम, नवी दिल्ली – 110066
अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in
 
या SSB bharti 2021 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक डाउनलोड करा.