मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (12:45 IST)

सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी

जगभरात सरकारने बऱ्याच संस्थेसाठी रिक्त पद काढल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपल्या पात्रतेनुसार अर्ज करू शकता. या संबंधित अधिक माहिती पुढील प्रमाणे देण्यात येतं आहेत.
 
* (WBHRB) WEST BENGAL HEALTH RECRUITMENT BOARD पश्चिम बंगाल आरोग्य भर्ती मंडळ मध्ये ट्यूटर, डिमांस्ट्रेशन (शिक्षक, प्रात्यक्षिक) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे
.पदांची संख्या - एकूण 891 पदे 
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहिती साठी आपण wbhrb.in या संकेत स्थळांवर भेट द्या. 
 
* कोचीन शिपयार्ड लिमिटेड Cochin Shipyard Limited (CSL) मध्ये प्रोजेक्ट असिस्टण्ट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 
पदांची संख्या - एकूण 56 पदे 
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहिती साठी आपण cochinshipyard.com या संकेत स्थळावर भेट द्या.
 
* बिहार लोक सेवा आयोग Bihar Public Service Commission (BPSC): या विभागामध्ये प्रशासकीय आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 
पदांची संख्या - एकूण 562 पदे
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहितीसाठी आपण bpsc.bih.nic.in या संकेत स्थळावर भेट द्या. 
 
*  Bihar State Milk Co-Operative Federation Ltd. (COMFED) बिहार राज्य दूध सहकारी फेडरेशन लिमिटेड मध्ये प्रशासकीय आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 
 
पदांची संख्या - एकूण 142 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 नोव्हेंबर, 2020
अधिकृत संकेत स्थळ : अधिक माहितीसाठी आपण sudha.coop  या संकेत स्थळावर भेट द्या.