रेल्वेमध्ये सरकारी नौकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा

railway
மார்ச் 22 ஆம் தேதி ஞாயிறன்று ரயில்கள் ஓடாது ...பிடிஐ அறிவிப்பு !!
Last Modified मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (09:41 IST)
Southern Railway Paramedical Recruitment 2020: दक्षिणी रेलवेने चेन्नईच्या रेलवे हॉस्पिटल पेरम्बूरमध्ये कोविड-19 वॉर्डाच्या व्यवस्थापनासाठी काही पदांसाठी अर्ज घेणे सुरु केले आहे. पॅरा मेडिकल स्टाफच्या विविध पदांसाठी या भरती सुरु आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 06 ऑक्टोबर 2020 रोजी संपत आहे.

पदाची तपशील -
पदाचे नाव - पॅरामेडिकल स्टाफची विविध पदे
पदांची संख्या - एकूण 32 पदे

महत्वाची तारीख- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2020

वयोमर्यादा- या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय वर्ष 53 पदांनुसार स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता - या पदांवरील उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता वेग वेगळी ठरविण्यात आली आहे. या संदर्भात सविस्तार माहितीसाठी अधिसूचनेच्या लिंकवर
अर्ज करण्याची प्रक्रिया -
इच्छित उमेदवार आपल्या महत्वाच्या कागदपत्रांसह आपले अर्ज [email protected] या संकेत स्थळांवर 6 ऑक्टोबर 2020

रोजी संध्याकाळी 6 वाजे पर्यंत किंवा या पूर्वी आपले अर्ज पाठवून अर्ज करू शकतात.

नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

Sarkari Naukari: रेल्वेमध्ये स्पोर्ट कोट्यात रिक्त जागा 4 ...

Sarkari Naukari: रेल्वेमध्ये स्पोर्ट कोट्यात रिक्त जागा 4 ऑगस्टपासून आवेदन करू शकता
सरकार नौकरी: पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती सेल RRCने स्पोर्ट्स कोटा अंतर्गत गट सी पदांवर ...

Friendship Day Wishes In Marathi मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship Day Wishes In Marathi मैत्री दिनाच्या शुभेच्छा
जन्म हा थेंबासारखा असतो आयुष्य ओळीसारखं असतं प्रेम त्रिकोणासारखं असतं मैत्री मात्र ...

'नंतर' ने 'अंतर' वाढते...

'नंतर' ने 'अंतर' वाढते...
... महिना संपत आला, ... वर्ष संपायला आले, ... वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली ...

सॉफ्ट स्पंजी ढोकला बनवण्याची खास टिप्स

सॉफ्ट स्पंजी ढोकला बनवण्याची खास टिप्स
ढोकळ्याचं बैटर योग्य रीत्या तयार करणे सर्वात महत्त्वाचे आहे. बरेच लोक बैटर जास्त पातळ ...

नाबार्ड मध्ये 153 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती

नाबार्ड मध्ये 153 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती
नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटने 153 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज ...