शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (19:24 IST)

Mahavitaran Recruitment 2022 : महावितरण कंपनी जालना मध्ये 133 जागांसाठी भरती

mahavitran
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना मध्ये प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार वीजतंत्री /तारतंत्री पदासाठी एकूण 133 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 असून अर्ज ऑनलाईन करायचे आहे. 
 
 तपशील -
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
पद संख्या – 133
शैक्षणिक पात्रता – SSC & ITI Pass (Electrician/ Wireman)
वयोमर्यादा – 18 ते 21 वर्षे
नोकरी ठिकाण – जालना
अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022 
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in उमेदवारांनी या संकेत स्थळावर सूचना बघावी. .