संबंधित माहिती
- रिलायन्सने तीन वर्षात सरकारी तिजोरीत 5 लाख कोटी जमा केले, नोकऱ्या देण्यात पहिल्या क्रमांकावर
- IBPS अंतर्गत बॅंकांमध्ये भरती
- लव्ह बॉम्बिंग : नोकरीच्या शोधात असलेल्यांना 'असं' अडकवलं जातं जाळ्यात
- MAHA DES Bharti 2023 : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 पदांची भरती
- महाराष्ट्रात खरंच पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने होणार का?
MPSC Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती
MPSC Subordinate Services Job 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 साठीची अधिसूचना जारी झाली आहे. यासाठी पात्र उमेदवार 18 ऑगस्ट 2023 पासून ते 01 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करु शकतात.
रिक्त पद संख्या - 823
रिक्त पदाचे नाव - 1) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) - 78 जागा
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 93 जागा
3) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 49 जागा
4) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) - 603 जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर.
वयोमर्यादा - 01 ऑक्टोबर 2022 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी - खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
परीक्षा केंद्र - अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे.
अधिकृत संकेतस्थळ -
पुढील लेख
