गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (13:48 IST)

NITI Aayog Recruitment 2020: नोकरीच्या मोठ्या संधी, 2 लाखांपेक्षा जास्त पगार

NITI Aayog Recruitment 2020
नीती आयोग भरती 2020: नीती आयोगाने अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती अधिकारांच्या विविध पदांसाठी करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी 24 डिसेंबर 2020च्या पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उमेदवारांनी आवेदन करण्यापूर्वी अधिकृत संकेत स्थळ किंवा बातमी मध्ये दिलेली सूचना तपासून घेणे आवश्यक आहे. 
 
पदांचा तपशील - रिसर्च ऑफिसर , सीनिअर रिसर्च ऑफिसर
एकूण 13 पदे
वय मर्यादा- या पदांसाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा 24 वर्षे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा 40 वर्षे निश्चित केली गेली आहे.
 
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 डिसेंबर 2020   
शैक्षणिक योग्यता - या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस किंवा बी टेक किंवा एम टेक किंवा पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. 
या संदर्भात तपशीलवार माहितीसाठी सूचनेच्या लिंकला क्लिक करून बघू शकता. 
 
वेतनमान -
रिसर्च ऑफिसर - 56100 ते 177500 रुपये.
सीनिअर रिसर्च ऑफिसर - 67700 ते 208700 रुपये.
नोकरीचे स्थळ - नवी दिल्ली 
 
टीप - या पदांसाठी अर्जासाठी कोणते ही प्रकाराचे शुल्क आकारले जाणार नाही. 
 
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे http://www.niti.gov.in/  क्लिक करावे.   
अधिकृत सूचना बघण्यासाठी येथे http://niti.gov.in/sites/default/files/2020-10/final-sro.pdf क्लिक करावे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे http://niti.gov.in/sites/default/files/2020-10/final-sro.pdf  क्लिक करावे.