शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (10:26 IST)

UPPSC भरती 2020 : 328 रिक्त पद

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) ने राज्यातील विविध विभागांमध्ये 328 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मंगळवार पासून उमेदवारांनी नवीन नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात केली आहे. आयोगाकडून 328 विविध पदांसाठी केवळ ऑनलाईन अर्जच घेतले जात आहे. आयोगाकडून जाहीर केलेल्या जाहिरातींमध्ये उत्तर प्रदेश गृह (पोलीस) विभागात (रेडिओ सेवेत) सहाय्यक रेडिओ अधिकाऱ्यांची 2 पदे, उच्च शिक्षण विभागातील विविध विषयांत सहाय्यक प्राध्यापकांची 128 पदे, पीडब्ल्यू मधील सहाय्यक आर्किटेक्ट्ची -3 पदे, वैद्यकीय शिक्षण विभागात (अ‍ॅलोपॅथी) मध्ये 61 पदे, प्रशासकीय सुधारणा संचालनालयातील संशोधन अधिकाऱ्याची -4 पदे, उत्तर प्रदेश वैद्यकीय शिक्षण (होमिओपॅथी)-130 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 
 
सहाय्यक प्राध्यापकांच्या 128 पदांचा विषयांवर तपशील -
अर्थशास्त्र -एकूण 5 पदे
इतिहास - एकूण  6 पदे 
उर्दू - एकूण 2 पदे
इंग्रजी -एकूण 10 पदे
गणित -एकूण 7 पदे 
गृहविज्ञान - एकूण 1 पद
प्राणी शास्त्र - एकूण 5 पदे
दर्शन शास्त्र किंवा तत्त्वज्ञानं - एकूण 1 पद
भूगोल - एकूण 4 पदे
भौतिक विज्ञान -एकूण 2 पदे
मनोविज्ञान किंवा मानसशास्त्र -एकूण 5 पदे
रसायन शास्त्र - एकूण 4 पदे 
राजनीती शास्त्र -एकूण 8 पदे 
वनस्पती शास्त्र -एकूण 13 पदे 
वाणिज्य - एकूण 21 पदे
शिक्षण शास्त्र एकूण 5 पदे 
समाज शास्त्र - एकूण 15 पदे
संस्कृत -एकूण 8 पदे 
हिंदी - एकूण 8 पदे 
या विषयांवर भरती केली जात आहे. 

उच्च शिक्षण विभागात एकूण 128 पदांवर अर्ज मागविण्यात आले आहेत. 
 
अ‍ॅलोपॅथीचे सहाय्यक प्राध्यापक च्या 61 पदांचा तपशील
एनेस्थेसिओलॉजी -एकूण 2 पदे
त्वचा आणि बीडी - एकूण 2 पदे
आफ्थलमोलॉजी -  एकूण 1 पद  
ईएनटी - एकूण 1 पद
इण्डोक्रिनोलॉजी -एकूण 3 पदे 
युरॉलॉजी - एकूण 5 पदे 
कार्डियोवस्कुलर थोरैसिक सर्जरी - एकूण 5 पदे
स्टॅटिशिअन कम सह आचार्य - एकूण 1 पद 
मानसोपचार किंवा सायक्रियाट्री - एकूण 2 पदे 
कार्डिओलॉजी - एकूण 4 पदे
एपिडेमॉलॉजिस्ट कम सह आचार्य - एकूण 1 पद 
पीएमआर -एकूण 2 पदे
पीडियाट्रिक्स सर्जरी - एकूण 3 पदे 
सर्जिकल ओंकालॉजी- एकूण 3 पदे 
आणि प्लास्टिक सर्जरी - एकूण 7 पदे 
या पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
 
होमिओपॅथिक मधील सहाय्यक प्राध्यापकांच्या 130 पदांचे वर्णन अशा प्रकारे आहेत.
होमिओपॅथिक फार्मसी - एकूण 10 पदे
ओर्गेनॉन ऑफ मेडिसिन - एकूण 18 पदे 
होमिओपॅथिक मटेरिया मेडिका - एकूण 20 पदे
रिपर्टरी - एकूण 12 पदे
अनाटॉमी -एकूण 12 पदे
फिजिओलॉजी - एकूण 8 पदे 
फारेंसिक मेडिसिन -एकूण 7 पदे
प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन - एकूण 14 पदे 
पॅथॉलॉजी - एकूण 9 पदे 
शस्त्रक्रिया - एकूण 10 पदे
ऑब्स अँड गायनॉकॉलाजी  - एकूण 10 पदे
कम्युनिटी मेडिसिन - एकूण 8 पदे
या सर्व पदांसाठी भरती केल्या जात आहे.
 
अधिसूचने साठी येथे http://uppsc.up.nic.in/CandidateHomePage.html क्लिक करा. 
 
328 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 
अर्ज करण्याची तारीख - ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाईन शुल्क जमा करण्याची तारीख -21 डिसेंबर.
कधी पर्यंत अर्ज सादर करावा - 24 डिसेंबर.