Festival Posters
✕

लिपिक पदासाठी भरती, कोणतेही अर्ज शुल्क नाही, त्वरा करा

Updated: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:26 IST)
 
पदाची तपशील -
पदाचे नाव - लिपिक 
पद संख्या: एकूण 09 पदे 
महत्वाची तारीख -अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 05 नोव्हेंबर, 2020 
वय मर्यादा - या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय वर्ष 21 आणि कमाल वय वर्ष 32 आहे.
शैक्षणिक पात्रता - या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पदवी किंवा किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा असणं बंधनकारक आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी पुढील सूचना बघावी.
 
अर्ज प्रक्रिया - 
सर्वप्रथम उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्या नंतर अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या मार्गदर्शकांचे अनुसरण करावे आणि शेवटची मुदत दिलेल्या तारखेपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुढील दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावं. पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्जाचा प्रिंट आउट आरक्षित करून ठेवावा. लक्षात असू द्या की अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळ्यास अर्ज वैध ठरणार नाही.
 
पत्ता - Managing Director, OCC Ltd., Unit – VIII, Gopabandhu Nagar, Bhubaneswar, 751012
नोकरीचे ठिकाण - ओडिशा 
निवड प्रक्रिया - या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
 
ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे http://www.odishaconstruction.com/PDF/Application_Forma क्लिक करा.
 
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे http://www.odishaconstruction.com/ क्लिक करा.
 
अधिकृत सूचनेसाठी येथे http://www.odishaconstruction.com/PDF/Advertisement.pdf  क्लिक करा.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत हे कसे ओळखाल? चाणक्य नीतीनुसार ५ स्पष्ट लक्षणे

हिवाळा सुरू होण्यापूर्वी, या भाज्या तुमच्या बाल्कनीत लावा, ताज्या हिरव्या भाज्यांचा आनंद घेता येईल

चकली कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना कोणत्या चुका टाळाव्यात?

Durga Ashtami 2026 Wishes in Marathi दुर्गा अष्टमी शुभेच्छा संदेश

ब्रेडपासून बनवा ५ झटपट आणि चविष्ट पाककृती

पुढील लेख
Show comments