शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:10 IST)

फक्त एक ऑनलाइन मुलाखत आणि ONGC मध्ये सरकारी नोकरी

ONGC (Oil & Natural Gas Corporation Limited) Recruitment 2020 : ऑइल आणि नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांवर नोकरी मिळवायची आहे, आम्ही सांगू इच्छितो की अर्ज करण्याची प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2020 रोजी संपणार आहे. या पदांवर संपूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा. 
 
पदांचा तपशील : 
पदाचे नाव - कंत्राटी वैद्यकीय अधिकारी(एफएमओ) -एकूण पदे  28  
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (जनरल ड्यूटी) -एकूण पदे 03
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (जनरल ड्यूटी,पार्ट टाइम) एकूण पदे 01
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (ओएच) एकूण पदे 01
 
अर्ज करण्याची शेवटची स्थिती - 21 नोव्हेंबर 2020
वेतनमान - 41000 ते 75000 रुपये
वय मर्यादा - या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय मर्यादा ONGC च्या नियमानुसार निश्चित केली गेली आहे.
 
शैक्षणिक पात्रता - उमेदवारांना या पदासाठी एमबीबीएस पदवी असणे अनिवार्य आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी पुढील सूचनांना बघा. 
 
अर्ज प्रक्रिया - इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांची आवश्यक कागदपत्रे दिलेल्या ई-मेल वर पाठवावे.  
[email protected]।अर्ज साठीचा फॉर्म अधिसूचना लिंक सह पाठविण्यात येईल.
 
निवड प्रक्रिया - या पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे केली जाईल. 
अधिकृत संकेतस्थळासाठी येथे https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/ क्लिक करा.

अधिकृत सूचना वाचण्यासाठी आणि अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/517360a0-6984-4aad-92b1-dfd1a0261118/Advt_Rajahmundry2020.pdf?MOD=AJPERES क्लिक करा.