संबंधित माहिती
- दिवालीतील उरलेल्या लाह्या वापरुन या ३ स्वादिष्ट डिश तयार करु शकता
- World Vegan Day 2025 शाकाहारामुळे वजन कमी करण्यापासून ते चमकदार त्वचा सर्व काही शक्य
- उरलेल्या भातापासून बनवा झटपट पाककृती
- Crunchy Veg Roll हेल्दी आणि झटपट स्नॅक रेसिपी क्रंची व्हेज रोल
- मेथी-पनीर पराठा: मुलांच्या टिफिनसाठी १० मिनिटांत हेल्दी ब्रेकफास्ट!
झटपट होणारा नाश्ता घावन
साहित्य-
तांदूळ पीठ-एक वाटी
पाणी- दीड वाटी
मीठ चवीनुसार
हिरवी मिरची
जिरे-अर्धा चमचा
तेल किंवा तूप
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात तांदूळ पीठ, मीठ, जिरे, मिरची घाला. आता हळूहळू पाणी घालून घट्ट सर मिश्रण फेटून घ्या. आता नॉन-स्टिक तवा गरम करा, त्याला थोडे तेल लावा. आता मोठ्या चमच्याने बॅटर तव्यावर पसरवा. व मध्यम आचेवर १-२ मिनिटे भाजा, वरून तेल किंवा तूप लावा. उलटून दुसऱ्या बाजूला खरपूस भाजून घ्या. तर चला तयार आहे आपला झटपट नाश्ता तांदळाचे घावन, खोबऱ्याची चटणी सोबत नक्कीच ट्राय करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: झटपट अशी बनणारी मऊ बेसन इडली रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: झटपट तयार होणारी पालक कॉर्न भाजी
