Festival Posters
✕

रेल्वेत होणार आहे बंपर भरती, 6000 पदांच्या आवेदनासाठी राहा तयार

Updated: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (15:42 IST)
 
प्रत्येक जोन द्वारे रिक्त पदांची गणना दोन भागात करण्यात येतील. यात वेग वेगळे पद सामील असतील जे 1 जानेवारी 2019 पर्यंत विभिन्न विभागांमध्ये रिक्त आहे. या प्रकारे पुढील दोन वर्षांपर्यंत रिक्त असणार्‍या पदांच्या विरुद्ध देखील भरतीचे विवरण तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
 
रेलवे बोर्ड द्वारा सर्व झोनला सांगण्यात आले आहे की कोटिवार रिक्तींचे विवरण नवीन आरक्षण नियमांनुसार याच महिन्याच्या 14 तारखेपर्यंत रेल्वे भरती बोर्डाला उपलब्ध करवणे गरजेचे आहे ज्याने भारती बोर्ड द्वारे चायनाची प्रक्रिया सुरू होण्यास मदत मिळेल.
 
नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट, नॉन-टेक्निकल अंडर-ग्रॅज्युएट, पारा मेडिकल आणि लेवल-1 कॅटेगरीच्या भरतीची तयारी प्राथमिकतेच्या आधारावर केले जाईल. भारती बोर्ड द्वारे या महिन्यात या भरतीची अधिसूचना जारी करण्याची उमेद आहे. सर्व भरत्या वेळेवर होणार्‍या समय-सीमेत पूर्ण होतील.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

वजन कमी करायचे आहे? कॅलरी मोजण्याऐवजी जेवणाच्या प्रमाणावर लक्ष द्या!

How to choose the best course after 12th grade बारावीनंतर सर्वोत्तम अभ्यासक्रम कसा निवडावा?

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

बागकाम टिप्स: कोरफडीचे कोमेजलेले रोप पुन्हा हिरवेगार ठेवण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

पुढील लेख
Show comments