सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

BSNL मध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या माहिती

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये अनेक पदांवर भरती होणार आहेत. एकूण 198 ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (JTO) पदांसाठी आवेदन काढण्यात आले आहे. 11 फेब्रुवारीपासून हे आवेदन सुरू होणार असून अंतिम तिथी 12 मार्च निर्धारित केली गेली आहे. जाणून घ्या माहिती:
 
बीएसएनएल रिक्त पद विवरण-
 
पद: ज्युनियर दूरसंचार अधिकारी (JTO)
संख्या: 198
पगार: 16400 - 40500 / -
शैक्षणिक योग्यता: इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये BE / B.Tech किंवा समकक्ष आणि योग्य GATE 2019 ची परीक्षा उत्तीर्ण
वय मर्यादा: (12.03.2019 ला)
कमीत कमी वय 18 वर्ष आणि अधिकतम वय 30 वर्ष निर्धारित केली गेली आहे.
 
आवेदन शुल्क:
जनरल / ओबीसी साठी 1000
SC / ST साठी 500
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे शुल्क भुगतान करू शकता.
 
ऑनलाईन आवेदन जमा करण्याची तिथी-  11 फेब्रुवारी 2019
ऑनलाईन आवेदन जमा करण्याची अंतिम तिथी-  12 मार्च 2019
 
या प्रकारे करा आवेदन:
 
योग्य उमेदवार वेबसाइट http://www.bsnl.co.in द्वारे 11.02.2019 ते 12.03.2019 पर्यंत ऑनलाईन आवेदन करू शकतात.
 
नोकरी स्थान: अखिल भारतीय
 
निवड प्रक्रिया: निवड GATE 2019 च्या स्कोअर आणि साक्षात्कारावर अवलंबून असेल.