सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (17:20 IST)

RBI Recruitment 2021 रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, अर्ज करा

भारतीय रिझर्व्ह बँकेत अनेक जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अशात ही सुवर्ण संधी साधण्यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार 10 मार्च पर्यंत अर्ज करु शकतात.
 
आरबीआयने नॉन सीएसजी च्या अनेक पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
 
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात- 23 फेब्रुवारी 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 10 मार्च 2021
अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तिथी- 10 मार्च 2021
परीक्षा तारीख- 10 एप्रिल 2021
 
पगार
लीगल ऑफिसर ग्रेड बी-77208 रुपये प्रति मास
मॅनेजर (सिव्हिल टॅक्निकल)- 77208 रुपये प्रति मास
असिस्टेंट मॅनेजर (राजभाषा)- 63172 रुपये प्रति मास
असिस्टेंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्योरिटी)- 63172 रुपये प्रति मास
 
अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी/पीडब्ल्यूडी वर्गाच्या उमेदवारांसाठी - 600 रुपये
SC/ST वर्गाच्या उमेदवारांसाठी - 100 रुपये
 
पदांची तपशील (RBI Non-CSG Various Posts Vacancy 2021 Details)
लीगल ऑफिसर ग्रेड बी (Legal Officer in Grade ‘B’)- 11 पद
मॅनेजर (Technical – Civil)- 01 पद
असिस्टेंट मॅनेजर (राजभाषा)- 12 पद
असिस्टेंट मॅनेजर (प्रोटोकॉल और सिक्योरिटी)- 05 पद
एकूण पद- 29
 
पात्रता
लीगल ऑफिसर ग्रेड बी (Legal Officer in Grade ‘B’)- या पदासाठी लॉ ग्रेज्युएट असणे अनिवार्य है सोबत दोन वर्षाचा अनुभव असावा.
मॅनेजर (Technical – Civil) या पदासाठी सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये ग्रेज्युएशन आणि तीन वर्षाचा अनुभव असावा.
असिस्टेंट मॅनेजर (राजभाषा) या पदासाठी विषयाप्रमाणे इंग्रजीसोबत हिंदीमध्ये सेकेंड क्लास मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे किंवा हिंदीच्या अभ्यासासह इंग्रेजीत सेकेंड क्लास मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
असिस्टेंट मॅनेजर (प्रोटोकॉल और सिक्योरिटी) या पदासाठी उमेदवाराला सेना/नौसेना/वायुसेना यात अधिकार्‍याच्या पदावर किमान 5 वर्षाची सर्व्हिस असणे आवश्यक आहे.
 
RBI Non-CSG पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन आणि ऑफ लाइन परीक्षा आणि साक्षात्काराच्या आधारावर केली जाईल.
 
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.