Biodata Maker marathi
✕

SBI EXM. | स्टेट बँकेची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली

Updated: बुधवार, 19 मे 2021 (16:44 IST)
 
एसबीआय फार्मासिस्ट आणि डेटा विश्लेषक ऑनलाइन परीक्षा 23 मे 2021 रोजी होणार होती. गेल्या दोन आठवड्यांत एसबीआयने दोन्ही पदांच्या ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्रे दिली होती.
 
देशभरात पसरलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या दुसर्या टप्प्यातील वाढत्या घटना लक्षात घेता स्टेट बँकेने फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या आहेत. एसबीआयने दिलेल्या अधिकृत नोटीसनुसार, "कोविड -19च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, 23 मे 2021 रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा पुढील नोटीसपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे."
 
साथीच्या रोगामुळे एसबीआयतर्फे फार्मासिस्ट व डेटा अॅनालिस्ट या पदासाठी घेतलेली परीक्षा आॅनलाईन घ्यावी लागेल. ऑनलाईन परीक्षा ही वस्तुनिष्ठ परीक्षा असेल तर एकूण 120 मिनिटांची वेळ लागेल. या परीक्षेत एकूण २०० गुण असतील आणि जनरल अवेयरनेस, जनरल इंग्लिश, संख्यात्मक क्षमता, तर्क आणि व्यावसायिक ज्ञानाचे एकूण 5 विभाग असतील.
 
एसबीआयने फार्मासिस्ट आणि डेटा अनालिस्ट परीक्षांमधून विचारले जाणाऱ्या प्रश्नांसाठी अभ्यासक्रम आणि योजनेची माहिती जाहीर केली आहे, दुसरीकडे भरती अधिसूचनेमध्ये बँकेने उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी एक नमुना प्रश्नपत्रिकादेखील उपलब्ध करून दिली आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लग्नापूर्वी प्रत्येक नवरीने जाणून घ्याव्यात अशा ५ गोष्टी, ज्या कदाचित आई-वडीलही सांगणार नाहीत!

मुळ्याची पाने फेकून देऊ नका! बनवा खमंग आणि कुरकुरीत 'मुळा पत्ता भजी'

Rose Vanilla Cake Squares सुगंधी आणि खूप चविष्ट रोझ व्हॅनिला केक स्क्वेअर्स रेसिपी

लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची का खावी? तज्ञ सांगतात 'ही' मोठी कारणे!

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments