UPPSC Recruitment 2021 वेगवेगळ्या विभागांसाठी 972 पदांवर भरती, या प्रकारे करा अर्ज

jobs
Last Modified शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (12:19 IST)
सरकारी नोकरीत चांगल्या पोस्टची वाट बघत असणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे की उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाकडून चिकित्सा शिक्षा विभागासह अनेक इतर सरकारी विभागांमध्ये बंपर वैकेंसी काढली गेली आहे. जागा 972 पदांवर भरतीसाठी काढण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2021 आहे. जाणून घ्या याबद्दल महत्त्वाची माहिती-

या विभागांमध्ये भरती होणार
जाहिरात मध्ये स्पष्ट केले गेले आहे की भरती अंतर्गत उत्तर प्रदेश पशुपालन विभाग, उत्तर प्रदेश आयुष विभाग, उत्तर प्रदेश चिकित्सा शिक्षा विभाग, चिकित्सा शिक्षा यूनानी आणि राजकीय जनविश्लेषक प्रयोगशाळा यात पद भरती होईल. 972 पैकी सवार्त अधिक 962 पद उत्तर प्रदेश आयुष विभागात भरले जाणार आहे.

या तारखा लक्षात ठेवा
भरती संबंधी जाहिरात अनुसार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2021 पासून सुरु होईल. इच्छुक उमेदवार 23 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करु शकतात. भरती संबंधित माहिती आयोगाच्या वेबसाइटवर बघितली जाऊ शकते. आयोगाने या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना निर्देश दिले आहेत की, ऑनलाइन अर्ज करताना त्यांनी नोंदणी, शुल्क भरणे, अंतिम जमा करणे इत्यादी सर्व चरणांच्या माहितीच्या सॉफ्ट आणि हार्ड कॉपी डाउनलोड करून ठेवाव्यात.
या प्रकारे करता येईल अर्ज
या भरतीसाठी, तुम्हाला प्रथम उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट www.uppsc.up.nic.in वर जावे लागेल. यानंतर, होम पेजवर, तुम्हाला अॅक्टिव्हिटी डॅशबोर्ड दिसेल. आता 4 क्रमांकावरील थेट जाहिरातीसह लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन टॅब उघडेल, आता त्या टॅबवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.

योग्यता
या भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही भरतीशी संबंधित अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. त्याच वेळी, अर्जदारांचे वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Nail Growth नख लवकर वाढवण्यासाठी हे प्रभावी उपाय अमलात आणा

Nail Growth नख लवकर वाढवण्यासाठी हे प्रभावी उपाय अमलात आणा
मुलींना लांब नखे आवडतात आणि प्रत्येक मुलीला तिच्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखे ...

आयरन परिपूर्ण पालक सूप प्या, हीमोग्लोबिन वाढवा

आयरन परिपूर्ण पालक सूप प्या, हीमोग्लोबिन वाढवा
आजकाल बाजारात पालक भरपूर प्रमाणात मिळत आहे. चवीत थोडा कडूपणा असला तरी आरोग्यासाठी तितकाच ...

रेल्वे भर्ती 2021: 21 पदांसाठी RRC वेबसाइटवर जाऊन अर्ज करा

रेल्वे भर्ती 2021: 21 पदांसाठी RRC वेबसाइटवर जाऊन अर्ज करा
रेल्वेमध्ये क्रीडा कोट्यातील 21 पदांच्या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) मध्ये अर्ज ...

आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन, प्रदूषणापासून सुरक्षित ...

आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन, प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा
भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण ...

सर्दी पडसं आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असे ...

सर्दी पडसं आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असे निलगिरीचे तेल
हिवाळ्यात अनेक समस्या वाढतात. काहींना थंडीमुळे डोकेदुखी तर काहींना सर्दी आणि पडसं चा ...