शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (13:44 IST)

UPPSC Recruitment 2021 Notification: ऑफिसरसह या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन, त्वरा करा

उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाने एग्जीक्यूटिव्ह ऑफिसर, असिस्टेंट प्रोफेसर, लेक्चरर, असिस्टेंट केमिस्ट, सॉयल केमिस्ट, एन्टमालजस्ट, बागकाम तज्ज्ञ, सहायक बागकाम तज्ज्ञ, फ्रूट ब्रीडर, फ्लावर ब्रीडर, सायटोनजेनेटिक्सिट, रोगीविज्ञानी, वैज्ञानिक, रिसर्च असिस्टेंट, कीट विज्ञान सहायक, आर्थिक व सांख्यिकीय अधिकारी, सहायक योजनाकार व उप निदेशक पदांवर  भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबवसाइटवर जाऊन माहिती वाचू शकतात.
 
या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार 5 जुलै 2021 पर्यंत अर्ज करु शकतात. एप्लिकेशन फीस जमा करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2021 आहे. विविध विभागांमध्ये 100 हून अधिक पदांवर उमेदवारांची भरती केली जाईल. कॅटगरीवाइज जाहीर पदांची तपशील अधिकृत नोटिफिकेशनमध्ये आहे, ज्यात उमेदवार डायरेक्ट लिंकवर विजिट करुन डाउनलोड करु शकतात.
 
सर्व पदांसाठी अर्जासाठी निर्धारित योग्यता वेगवेगळ्या आहेत. उमेदवारांना याबद्दल माहिती नोटिफिकेशनमध्ये सापडेल. सर्व पदांवर निवडलेल्या उमेदवारांचे वेतन देखील वेगवेगळे आहे. 
 
वयोमर्यादा
21 ते 40 वर्षे
नियमानुसार वयात सूट मिळेल.
 
फीस
अनारक्षित कॅटगरी- 105 रुपये
एससी-एसटी कॅटगरी- 65 रुपये
पीएच उमेदवारांसाठी- 25 रुपये.
 
अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.