मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (11:45 IST)

UPSC Recruitment 2021 : ऑफिसर्स पदांवर भरती

ज्‍वाइंट सेक्रेटरीच्या 03 आणि डॉयरेक्‍टरच्या 26 पदांसाठी अर्ज मा‍गविण्यात आले आहे. वेगवेगळ्या विभागाच्या डायरेक्‍टर पदांसाठी भरती होणार आहे ज्याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात येत आहे. उमेदवार केवळ ऑनलाइन माध्‍यमातून अर्ज करू शकतात. इतर कुठल्याही माध्यमातून अर्ज स्वीकाराले जाणार नाही.
 
अर्ज करताना उमेदवारांना आपले सर्व डॉक्‍यूमेंट्सची स्‍कॅन्‍ड कॉपी अपलोड करावी लागेल. भरलेले एप्लिकेशन फॉर्म प्रिंट करुन स्वत:कडे जतन करुन ठेवावे.
 
इच्‍छुक उमेदवार upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटली तारीख 22 मार्च 2021 आहे. उमेदवारांची भरती कॉन्‍ट्रॅक्‍ट्रच्या आधारावर केली जाईल.