शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 मार्च 2021 (12:42 IST)

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केल्या आहेत. एफसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 89 जागा रिक्त आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवार एफसीआय पोर्टल fci.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
 
अर्ज करण्याची तारीख - 01 मार्च 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 मार्च 2021
अर्ज फी - 1000 रुपये
 
पदांची तपशील :
 
सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) - 30 पदे
सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – 27 पदे.
सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – 22 पदे
सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – 08 पदे
वैद्यकीय अधिकारी – 02 पदे
 
पगार:
 
सहाय्यक महाप्रबंधक - 60000-180000 / - महिना
वैद्यकीय अधिकारी - 50,000-1,60,000 / - महिना
 
वयोमर्यादा :
सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) - 30 वर्षांपर्यंत
सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) – 28 वर्षांपर्यंत
सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) – 28 वर्षांपर्यंत
सहायक महाव्यवस्थापक (कायदा) – 33 वर्षांपर्यंत
वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षांपर्यंत
 
शैक्षणिक पात्रता:
सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) यासाठी कोणत्याही विषयात पदव्युत्तर.
सहायक महाव्यवस्थापक (टेक्निकल) यासाठी कृषी क्षेत्रातील बीएससी किंवा अन्न विज्ञानात बी.टेक किमान 50% गुणांसह.
सहायक महाव्यवस्थापक (अकाउंट्स) यासाठी भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूटचे सदस्य.
सहायक महाव्यवस्थापक (कायदा) यासाठी कायद्याची पदवी आणि दिवाणी न्यायालयात किमान 5 वर्षे वकिलीचा अनुभव.
वैद्यकीय अधिकारी यासाठी एमबीबीएस आणि किमान तीन वर्षांचा अनुभव.
 
निवड प्रक्रिया:
सहाय्यक व्यवस्थापक आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ऑनलाइन परीक्षा अडीच तासांची असेल. यामध्ये जनरल एप्टीट्यूड, जनरल अवेयरनेस, अ‍ॅग्रीकल्चर इकॉनॉमी, कॉम्प्युटर आणि जॉबसंबंधीचे मूलभूत ज्ञान यासंबंधी प्रश्न विचारले जातील. 
ही परीक्षा 180 मार्कांची असणार असून यात कोणतीही निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसणार आहे.