1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (11:31 IST)

PNB मध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी, मेरिटद्वारे निवड

jobs in Punjab National bank
पंजाब नॅशनल बँकेने फाजिल्का मंडळ अंतर्गत फरीजकोट आणि मुक्तसर जिल्ह्यातील शाखेसाठी चपराशी पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. या अतंर्गत 26 पदांवर भरती केली जाईल. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनप्रमाणे या पदांवर अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागेल. 
 
पदांची तपशील
एकूण पद - 26 
फरीजकोट आणि मुक्तसर जिल्ह्यासाठी ओबीसी आणि एससी सह आरक्षित पदांची संख्या निश्चित आहे. 
 
पात्रता
12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
 
वयोमर्यादा 
किमान 18 वर्ष ते कमला 24 वर्ष. आरक्षित वर्गासाठी वयमर्यादेत विशेष सूट असेल.
 
निवड प्रक्रिया 
मेरिट लिस्टवर आधारित
 
पगार
14,500 ते 28,145 रुपये दरमाह
 
या प्रकारे करा अर्ज
या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करावे लागणार. अर्ज पत्र 26 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकार केले जातील. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.