सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (08:59 IST)

Oil India Recruitment 2021: 10 वी उर्त्तीण उमेदवारांसाठी संधी, वॉक-इन इंटरव्‍यू

ऑयल इंडियामध्ये नोकरीसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कारद्वारे केली जाईल. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार 25 फेब्रुवारी ते 22 मार्च पर्यंत साक्षात्कारासाठी उपस्थित राहू शकतात.
 
नोटिफिेकेशन साठी येथे क्लिक करा. 
 
ऑयल इंडियाने फिशिंग ऑपरेटर, एलपीजी ऑपरेटर ड्रिलिंग/वर्कओव्हर असिस्टेंट ऑपरेटर ड्रिलिंग/वर्कओव्हर ऑपरेटर आणि ड्रिलिंग/वर्कओव्हर मॅकेनिकच्या पदांवर अर्ज मागिवले आहेत. यासंबंधी माहिती अधिकृत वेबसाइट वर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड वॉक-इन इंटरव्यूह द्वारे करण्यात येईल. इच्छुक आणि योग्य उमेदवार 25 फेब्रुवारी ते 22 मार्च 2021 पर्यंत उपस्थित राहू शकतात.
 
पदांची तपशील
फिशिंग ऑपरेटर- 1 पद
ड्रिलिंग/वर्कओव्हर ऑपरेटर- 4 पद
ड्रिलिंग/वर्कओव्हर ऑपरेटर मॅकेनिक- 4 पद
ड्रिलिंग/वर्कओव्हर असिस्टेंट ऑपरेटर- 32 पद
एलपीजी ऑपरेटर- 07 पद
एकूण पद-48
 
पात्रता
संबंधित ट्रेडहून 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी भरतीचे पात्र आहे. साक्षात्कारासाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. जन्म प्रमाण पत्र प्रस्तुत करणे आवश्यक असेल. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांची पगार पदानुसार असेल. उमेदवारांना  15,700 रुपये ते 18,400 रुपये पर्यंत पगार देण्यात येईल.
 
वॉक-इन इंटरव्यूह डेट्स
फिशिंग ऑपरेटर- 25 फेब्रुवारी 2021
ड्रिलिंग/वर्कओव्हर ऑपरेटर- 8 मार्च 2021
ड्रिलिंग/वर्कओव्हर ऑपरेटर मॅकेनिक- 15 मार्च 2021
ड्रिलिंग/वर्कओव्हर असिस्टेंट ऑपरेटर- 22 मार्च 2021
एलपीजी ऑपरेटर- 1 मार्च 2021
 
पत्ता
कर्मचारी कल्याण कार्यालय,
कर्मचारी संबंध विभाग, नेहरु मैदान,
ऑयल इंडिया लिमिटेड, दुलियाजान
 
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.