रविवार, 21 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

जिल्हा परिषदांमध्ये 19460 रिक्त जागांसाठी भरती

jobs
जिल्हा परिषदेच्या 19460 पदांसाठी मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. आयबीपीएस मार्फत ऑनलाईन अर्ज 25 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करण्याची मुदत दिली आहे.
 
गट “क” संवर्गातील जवळपास 18 वेगवेगळ्या पदांसाठी ह्या भरती आहेत. राज्यातील एकूण 34 जिल्हा परिषदांमध्ये “क” संवर्गातल्या 19460 रिक्त जागांसाठी 5 ऑगस्ट पासून जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज आयबीपीएस मार्फत सुरू केले आहेत.
 
सर्व जिल्हा परिषदेमध्ये शक्यतो एकाच वेळेस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर संगणीकृत परीक्षेद्वारे ही भरती घेतली जाणार आहे.