रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

घरात नक्की असाव्या या 3 वस्तू, कोणीही श्रीमंत होण्यापासून थांबवू शकणार नाही

दिवस-रात्र मेहनत केल्यानंतरही यश हाती लागत नाही परंतू अनेक लोकं असे आहेत जी मेहनत कमी करतात तरी भाग्य त्याचं साथ देतं आणि त्यांना इच्छित सर्व आपोआप मिळू लागतं. आपल्यासोबतही असेच काही घडत असेल तर एकदा याकडे लक्ष द्या.
 
आज आम्ही आपल्याला अशा 3 वस्तूंबद्दल सांगत आहोत, ज्या घरात ठेवल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते. भाग्य उजळेल आणि आर्थिक समस्यादेखील दूर होतील. जाणून घ्या कोणत्या आहे त्या 3 वस्तू-
 
1 धातूचा कासव - धातूचा कासव ठेवल्याने घरात सुख- समृद्धी नांदते. कासव उत्तर-पश्चिम दिशेत ठेवावा. 
 
2 पिरॅमिड - पिरॅमिड आपल्या घरातील ऊर्जेला सकारात्मक करतं. घरातील वातावरण सकारात्मक असल्याने सर्व आपल्या मनाप्रमाणे घडू लागतं. पिरॅमिड ईशान कोण किंवा उत्तर दिशेत ठेवावा.
 
3 पांढरा दगड - हे खूप कमी लोकांना माहीत असेल की घरात ओव्हल म्हणजे अंडाकृती पांढरा दगड ठेवल्याने समृद्धी येते. याने घरात पैशाची तंगी नाहीशी होते.
 
या तीन वस्तू ठेवून दुर्भाग्य दूर करू शकता आणि याने मेहनतीचा योग्य परिणाम आणि यश दोन्ही मिळेल.