Marathi Biodata Maker
✕

वसंत पंचमी 2024 शुभेच्छा Vasant Panchami 2024 Wishes Marathi

Updated: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (09:03 IST)
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जीवनाचा हा वसंत ऋतू अनंत प्रेमाचा आनंद देवो
आणि आयुष्य उत्साहाने भरून जावो,
अडचणींचा विनाश होवो सर्वांना
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शुभ बसंत पंचमी तुम्हाला आशीर्वादित करो
देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो..
 
ही वसंत पंचमी तुमच्या घरात व आयुष्यात सुख संपत्ती आणि ज्ञानाचा वर्षाव करेल अशी आमची शुभेच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञान, किरण, संगीत, सुख, शांति, धन, संपत्ती, समृद्धी आणि प्रसन्नता आणेल
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
आला वसंत, वसंत आला
तनामनाचा झाला हिंदोळा
हिरवे सारे रंग दुलारे
कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी
कोऱ्या फांदीला धुंद कोवळी
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हा वसंत रंग भरीत जगती येतोस पहा
बहरल्या दिशा दहा !
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात !
रम्य दिवस चांदरात, फिरत फिरत भृंग हा ॥
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
चोहीकडून तो वसंत येतो,
हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो 
मनामनाला फुलवित येतो
पक्षीकूजन मधुर ऐकू येते
आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते
वसंत घ्यावा वसंत घ्यावा……
 
सरस्वती देवीच्या जन्मदिनी 
तुम्हास व तुमच्या परिवारास भक्तिमय शुभेच्छा
 
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या 
तुम्हास व तुमच्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा

सर्व पहा

Shardiya navratri 2026 : शारदीय नवरात्रीमध्ये गरबा उत्सवा दरम्यान काय करावे आणि काय करू नये

भुलाबाईची गाणी संपूर्ण Bhulabai Song Marathi

मुलांसाठी देवी दुर्गेवरून युनिक आणि अर्थपूर्ण नावे Unique Baby Boy Names

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

मां ब्रह्मचारिणी आरती : जय अंबे ब्रह्माचारिणी माता

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments