जाणून घेऊ या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणातील 7 फरक

flag
Last Modified गुरूवार, 21 जानेवारी 2021 (22:06 IST)
आपणास माहीत आहे की स्वातंत्र्य दिन(15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी)रोजी ध्वजारोहण करण्यात काय फरक आहे? चला तर मग आम्ही सांगत आहोत की दोन्ही दिवसातील 7 फरक बद्दल.

1 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या दिनी झेंडा खालून दोरीच्या साहाय्याने वर नेतात,नंतर उघडून फडकवतात.ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात, कारण हा 15 ऑगस्ट 1947 च्या ऐतिहासिक घटनेला सन्मान देण्यासाठी केला जातो. त्या कालीन पंतप्रधानांनी देखील त्यावेळी असे केले होते. घटनेत त्याला इंग्रजीमध्ये ध्वजारोहण ( Flag Hoisting )म्हणतात.
26
जानेवारी प्रजासत्ताक दिनाला झेंडा वरच बांधतात, ज्याला उघडून फडकविले जातात घटनेत ह्याला झेंडा फडकविणे( Flag Unfurling) म्हणतात.

2 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारचे प्रमुख असलेले पंतप्रधान ध्वजारोहण करतात कारण स्वातंत्र्यदिनी भारतीय राज्य घटना अमलात आली नव्हती आणि राष्ट्रपती जे देशाचे संवैधानिक प्रमुख असतात, त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली नव्हती.
या दिवशी संध्याकाळी
राष्ट्रपती संपूर्ण देशाला आपला संदेश देतात. तर 26 जानेवारी
रोजी देशात राज्यघटनेच्या अमलबजावणी च्या स्मरणार्थ साजरा करतात. या दिवशी घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

3 स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तर प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण करतात.

4 संपूर्ण भारतात प्रजासत्ताकदिन दणक्यात साजरा केला जातो पण स्वातंत्र्य दिनी असे काहीच घडत नाही.

5 प्रजासत्ताक दिनी देश आपले लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक गुणांना दाखवतात.परंतु स्वातंत्र्य दिनी असे काहीच घडत नाही.

6 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन समारंभात प्रमुख पाहुणे येतात. परंतु स्वातंत्र्य दिनी असे काही होत नाही.

7 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दोन्ही राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन म्हणतात.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत कमी होणार नाही
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख ...

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप ...

फूल पाखरा

फूल पाखरा
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी उंच उंच उडताना पाहून दु:ख माझ्या मना भारी नाजुक ...

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,

उपवासाचा Batata Vada

उपवासाचा Batata Vada
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं ...