ganesh chaturthi
✕

रात्रीच्या वेळेस चालतांना आकाशात चंद्र देखील आपल्यासोबत चालत आहे असे का वाटते? यामागील विज्ञान जाणून घ्या....

Updated: मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 (15:53 IST)
 
चंद्र पृथ्वीपासून अंदाजे ३,८४,४०० किलोमीटर दूर आहे. नासाच्या मते, हे अंतर म्हणजे जणू काही ३० ग्रह एकमेकांच्या मागे ठेवण्याइतके आहे. मात्र, चंद्र आपली जागा अजिबात बदलत नाही.
 
आता, जेव्हा तुम्ही रस्त्यावर काही मीटर किंवा काही किलोमीटर पुढे जाता, तेव्हा तुमच्या आजूबाजूची झाडे, घरे, विजेचे खांब आणि इतर वस्तू वेगाने आपली जागा बदलत असल्याचे दिसतात. चंद्राच्या तुलनेत, तुमचा प्रवास खूपच लहान असतो. 
 
तसेच तुम्ही एका गाडीत बसला आहात आणि तुमच्या आजूबाजूला झाडे आहे. जसजशी गाडी पुढे जाते, तसतशी जवळची झाडे वेगाने मागे सरकताना दिसतात, तर थोड्या अंतरावरील इमारती हळूहळू सरकताना दिसतात. पण जर तुम्ही दूरवर आकाशातील एखादा डोंगर किंवा चंद्र पाहिलात, तर दृश्य वेगळे असेल.
 
चंद्र खरोखर तुमच्यासोबत फिरत नाही
तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलात, तर चंद्राचा वेग तुमच्या वेगाशी जोडलेला नसतो. शिवाय, चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंदाजे २७ ते २८ दिवस लागतात. त्यामुळे, तो अनेक दिवस एकाच जागी राहतो.
 
मग झाडे आणि घरे मागे का राहतात?
याचे कारण अंतर आहे, आणि चंद्र सर्वात दूर आहे. जरी आपण जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास केला, तरी चंद्र आपल्या जागेवरून गायब  होणार नाही. मात्र, झाडे आणि घरे लांबचा प्रवास केल्यावर गायब होतील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: सायकलपेक्षाही हळू धावते भारतातील ही रेल्वे, जाणून घ्या तिच्यात असं काय विशेष आहे?
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: तुम्हाला माहित आहे का? ढगफुटी पर्वतीय प्रदेशातच का होते! यामागे काय कारण आहे चला तर जाणून घ्या....

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता

मुलांमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा हे बदल; मुलांची ताकद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स!

१०वीनंतर विज्ञान शाखा निवडायची आहे? जाणून घ्या करिअरच्या उत्तम संधी आणि भविष्याची दिशा!

बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरता? त्वचेला होऊ शकते ‘हे’ नुकसान!

ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत होऊ शकते मदत!

पुढील लेख
Show comments