वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. यादिवशी महिला उपवास ठेवतात व वडाच्या वृक्षाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात. तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. सवाष्णींना हळदीकुंकू देऊन वाण देतात. पण तुम्हाला माहित आहे का? देशभरात काही वटवृक्ष आहे जे शेकडो वर्षांपासून उभे...