बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

या पाली हसतात ! (Laughing lizard video)

पाली हसतात या गोष्टीवर आपल्याला विश्वास बसत नसेल तरी हे जाणून आश्चर्य वाटेल लाफिंग लिजर्ड अर्थातच हसणारी पालीचे स्वत:चे इंस्टाग्राम पेज आहे आणि या पाली सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
 
दुनियेत एका विशेष प्रकाराच्या पाली आहेत ज्या हसतात. जीवशास्त्रज्ञाप्रमाणे या पाली आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी असं करतात. तसं तर हे बीयर्ड ड्रॅगन लिजर्ड प्रजातीचा जीव आहे, आणि याला स्मोक लिजर्ड असेही म्हणतात.
 
या पालींचे आपले इंस्‍टाग्राम पेजदेखील आहेत. यांचा एखाद्या पेज 4000 तर इतर पेजवर 27,000 पर्यंत फॉलोअर्स आहेत. यामुळे ही लिजर्ड सोशल मीडियावर मोस्‍ट व्हायरल रॅपटाइल बनली आहे. या हसमुख आणि आनंदी लिजर्डचा नाव प्रसिद्ध 
 
टीव्ही शो गेम ऑफ थ्रोन्‍स मधील एक स्‍पेशल करेक्‍टर म्हणून दाखवण्यात येणार्‍या ड्रॅगनच्या नावाने प्रेरित आहे.