शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (08:45 IST)

कोळी जाळं का विणते जाणून घ्या

आपण आपल्या घरात कोळीचे जाळे बघितलेच असणार. कोळी जाळं का आणि कसं बनवतो याचा विचार केला आहे ,चला तर मग जाणून घेऊ या.
 
 कोळीच्या शरीरावरुन जाळे तयार करण्यासाठी, धाग्यासारखा पदार्थ बाहेर निघतो ज्याला स्पायडर रेशीम  म्हणतात, हा धागा कोळीच्या रेशीम ग्रंथीमधून बाहेर पडतो, हा पदार्थ सुरुवातीला चिकट असतो, म्हणूनच हवेच्या संपर्कात सहजपणे चिकटतो आणि धाग्यात बदलतो, कोळी आपल्या शिकारला  आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी या जाळ्याचा वापर करतो, यामुळे कोळीचं जाळं बनतं.