शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (08:42 IST)

असं का होत : दिवस आणि रात्र का होतात ?

Why it happens: Why do day and night happen? असं का होत : दिवस आणि रात्र का होतात ?general knowledge
सर्वांना माहीत आहे की दिवस आणि रात्र होतात आणि ही एक नैसर्गिक घटना आहे परंतु आपण विचार केला आहे की असं का होतं?चला जाणून घेऊ या.
आपली पृथ्वी सतत आपल्या अक्षावर फिरत असते आणि सूर्याच्या भोवती एक वर्तुळ बनवते, पृथ्वी सुमारे 24 तासात सूर्याचे एक वर्तुळ पूर्ण करते आणि जेव्हा पृथ्वी हे वर्तुळ पूर्ण करते तेव्हा पृथ्वीच्या या भागावर सूर्याच्या थेट किरणा पडतात त्या भागावर दिवस आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश किंवा किरणा पोहोचत नाही तिथे रात्र होते.ह्याच कारणास्तव दिवस आणि रात्र होतात.