1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
  4. चाणक्याप्रमाणे काय व्यर्थ आहे?

चाणक्याप्रमाणे काय व्यर्थ आहे?

काय व्यर्थ आहे?

* समुद्रासाठी पाऊस

* तृप्त झालेल्यासाठी भोजन
* श्रीमंताला दान देणे
* दिवसात दिवा लावणे

कोणाला कसे प्रसन्न वाटते?
 
* ब्राह्मणाला भोजनाने
* मोराला वादळ पाहून
* वाईट लोकांना दुसर्‍यांना दुख देऊन

कोणाला काय हवं?

* गरीब व्यक्तीला धन
* जनावरांना वाणी
* मनुष्याला स्वर्ग
* देवतांना मोक्ष
पुढील लेख
पेला होण्यापेक्षा तळं व्हावे