शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (17:35 IST)

जगातील सात आश्चर्ये

जगातील सात आश्चर्ये ही पृथ्वीवरील अद्भुत किंवा अंशी काल्पनिक अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे/वास्तू ह्यांची यादी आहे.
 
ताज महाल
आग्रा, भारत

चिचेन इत्सा
युकातान, मेक्सिको

क्रिस्तो रेदेंतोर
रियो दि जानेरो, ब्राझिल

कलोसियम
रोम, इटली

चीनची भिंत
चीन

माक्सू पिक्त्सू
कुस्को, पेरू 

पेट्रा
जॉर्डन