सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (08:47 IST)

नवरा-बायको यांच्यातील प्रेम वृद्धींगत करणारा मंत्र

पती-पत्नी हे नाते अतिशय नाजूक असते. छोट्याशा गैरसमजातून हे नाते तुटूही शकते. अनेकदा समाजात असे पाहायला मिळतेसुद्धा. आजच्या काळात कामाचे ओझे आणि दुस-या जबाबदा-यांमुळे पाहिजे तेवढा वेळ नवरा बायको हे एकमेकांना देवू शकत नाहीत. अशा वेळी नवरा-बायकोतील दुरावा वाढण्याची शक्यता असते. कधी कधी हा दुरावा नाते तुटण्यापर्यंत वाढू शकतो. परंतु आम्ही येथे एका प्रभावी मंत्राची माहिती सांगत आहोत. या मंत्राने नवरा-बायकोतील मतभेद दूर होतात आणि प्रेम वृद्धींगत होते.
 
मंत्र-
 
अक्ष्यौ नौ मधुसंकाशे अनीकं नौ समंजनम्।
 
अंत कृणुष्व मां ह्रदि मन इन्नौ सहासति
 
दररोज या मंत्राचा जप करा. 21 माळ जप केल्यास चांगले. यामुळे नवरा बायकोतील प्रेम वृद्धींगत होते.