रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Astro tips : पगार येतात संपून जातो, मग रविवारी करा हे उपाय

जर तुमच्या बरोबरही असेच काही होते असेल की पगार येण्याअगोदरच त्याचे संपायचे मार्ग तयार असतात. बरेच प्रयत्न करून देखील पगार तुमच्या हातात टिकत नाही आणि महिना संपण्याअगोदरच तुम्हाला दुसर्‍यांसोमर हात पसरावे लागतात तर या रविवारी तुम्ही खाली दिलेले उपाय करून बघा, नक्कीच फायदा होईल.  
 
- सूर्य देव यश आणि वैभवाचे देवता आहे आणि रविवारी सूर्याचा दिवस असतो. या दिवशी याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच धन धान्‍य देखील कायम राहत.  
 
- सेलेरी लवकर संपत असल्यामुळे त्रस्त असाल आणि तुम्हाला महिन्या संपण्याअगोदर पैसे मागायची वेळ येत असेल तर रविवारी रात्री झोपताना एक ग्लास दूध भरून तुमच्या उशीशी ठेवा. ग्लास ठेवताना हे लक्षात ठेवा की झोपेत ग्लास तुमच्या हातून पडायला नको.  
 
- दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून या दुधाला एखाद्या बबूलच्या झाडाला वाहून द्या.  
 
- प्रत्येक रविवारी हा उपाय करा. असे केल्याने तुमची सेलेरी तुमच्या हातात राहील आणि  आर्थिक तंगी देखील दूर होण्यास मदत मिळेल.