या दोन राशींनी काळा धागा घालू नये, हे त्यांच्यासाठी अशुभ आहे

black thread
Last Modified शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (13:09 IST)
काळा धाग्याचे टोटके लोकप्रिय आहेत. जेव्हा एखाद्याला वाईट नजर लागते किंवा वाईट शक्ती त्याला त्रास देते तेव्हा त्याला बहुधा काळ्या धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रत्येकाने काळा धागा घालायचा की नाही हा प्रश्न आहे.
काळा धागा केवळ वाईट नजरापासून संरक्षण करतो बलकी हा शनी ग्रहाला देखील मजबूत करतो. ज्योतिषानुसार 12 राशींमध्ये अशा दोन रास आहेत ज्यांच्यासाठी काळा धागा अनुकूल मानले जात नाहीत. या दोन राशींपैकी एक राशी मेष आणि दुसरी वृश्चिक आहे. वास्तविक, या दोन्ही राशींचे अधिपत
मंगळ आहेत आणि मंगळाला काळा रंग आवडत नाही. मंगळाला लाल रंग खूप आवडतो. त्याचा रंगही लाल आहे. हे सैन्य, जमीन, युद्ध आणि लष्करी सामर्थ्याचा घटक आहे.
वैदिक ज्योतिषानुसार जर मेष आणि वृश्चिक राशीतील लोक काळा धागा घालतात तर त्यांच्या आयुष्यात समस्या येण्याची शक्यता असते. निर्णय घेताना त्या व्यक्तीला असहज वाटते. काळ्या धाग्यासह, या राशीच्या लोकांच्या मनात अस्वस्थतेची भावना राहते. यामुळे त्यांच्या जीवनात अपयश देखील येऊ शकते. म्हणूनच, या राशीच्या लोकांनी कधीही काळा धागा घालू नये.

तसेच तुळ, मकर आणि कुंभ राशीसाठी काळा धागा खूप शुभ आहे. तुला शनीची उच्च राशी आहे. तसेच मकर आणि कुंभ राशीचा मालक शनी आहे. या राशीच्या लोकांना काळ्या धागा घातल्याने रोजगारात बढती मिळते. काळा धागा धारण केल्याने त्यांच्या जीवनातून गरिबी दूर होते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला ...

भगवान महावीर यांचा जीवन परिचय

भगवान महावीर यांचा जीवन परिचय
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये जाणून घ्या
रामभक्त हनुमान हे सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी आहे. संशोधनाच्यानुसार प्रभू श्रीराम यांचा ...

देवी दुर्गे.... भवानी

देवी दुर्गे.... भवानी
गिरीजाबाई खूप आशेनी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे बघत होती. गेल्या चार दिवसांपासून तिच्या ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, जाणून घ्या रोचक कथा
केवट यांनी आपल्या नावेत प्रभू श्रीरामाला गंगेच्या पलीकडे सोडले होते. केवट यांनी प्रथम ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...