संबंधित माहिती
- रविवारी करा आरती सूर्याची
- Worshiping Surya on Sunday रविवारी व्रत आणि सूर्याची पूजा केल्याचे 5 फायदे
- रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील
- यशराज फिल्म्सचा टायगर 3 हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट ,12 नोव्हेंबर, रविवारी रिलीज होणार आहे!
- भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ चेन्नई पोहोचले, रविवारी होणार मोठा सामना
Avoid doing these 5 work on Sunday रविवारी हे 5 कामं करणे टाळा
आपल्या शास्त्रात बर्याच अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील हे माहित असलं पाहिजे की कोणतं काम कोणत्या दिवशी नाही केलं पाहिजे.
1. रविवारी सूर्यास्तावेळी अगोदर मीठाचा उपयोग करु नये. हे अशुभ मानलं जातं.
2: रविवारी गरज नसल्यास बुटं घालू नयेत.
3: रविवारी राईच्या तेलाने डोक्याची मालीश करु नये. दूध जळू नये याची देखील काळजी घ्यावी.
4: रविवारी तांब्याशी बनलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर करु नये.
5: निळा, काळा, ग्रे रंग रविवारी वापरु नये.
पुढील लेख
