सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

चुकून दान करू नये या 7 वस्तू

ज्योतिष शास्त्रात दान करण्याचे नियम आहेत. काही वस्तू अश्या आहेत ज्या दान करण्याने नुकसान होऊ शकतं.
 
प्लास्टिकच्या वस्तू
याने घराची प्रगती थांबते. व्यवसायात अडचणी निर्माण होतात.
 
झाडू
पैसे टिकत नाही. व्यवसायात नुकसान झेलावं लागू शकतं.
 
स्टील भांडी
याने सुख शांती गमावते.
 
वापरलेले कपडे
ब्राह्मण किंवा संपन्न व्यक्तीला जुने वस्त्र दान करू नये. आर्थिक समस्या उत्पन्न होतात. गरजू व्यक्तीला दान करू शकता.
 
वापरलेलं तेल
शुद्ध तेल दान करावे. वापरलेलं तेल दान केल्याने शनी दोष लागतो.
 
धारदार वस्तू
याने जीवनात समस्या उद्भवतात.
 
शिळं अन्न
याने कुटुंबात कलह उत्पन्न होते.