गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

धनत्रयोदशीला या 12 पैकी 1 वस्तूही खरेदी केली तरी 15 पट लाभ होईल

गणेश लक्ष्मीची मूर्ती. याने धन संपत्तीचे आगमन होईल.
धातू जसे सोनं, चांदी, पितळ खरेदी करणे सर्वश्रेष्ठ.
स्फटिक श्रीयंत्र. श्रीयंत्राची पूजा करुन केशरी रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे.
नवीन केरसुणी
कवडी. पूजा करुन तिजोरीत ठेवावी.
या दिवशी शंख आणावे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वाजवावे.
या दिवशी मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी.
धणे आणून त्याची पूजा करावी नंतर कुंड्यात ठेवावे.
कुबेराची मूर्ती किंवा फोटो आणून पूजन करावे. नंतर तिजोरीत ठेवावे.
गोमती चक्र पूजा करुन धारण करावे किंवा तिजोरीत ठेवावे.
सात मुखी रुद्राक्ष आणून त्याची पूजा केल्याने लक्ष्मीसह महादेवाची कृपा राहते.
दिवा लावावा. दीप दान करावे.