Festival Posters
✕

आज Budh Pradosh Vrat : आजारावर मात करुन सुख-समृद्धीसाठी बुध प्रदोषला करा हे 3 अचूक उपाय

Updated: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (12:02 IST)
 
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण करा
चांगल्या आरोग्यासाठी- या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला तूप, मध, दूध, दही आणि गंगाजल अर्पण करावे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला तूप, साखर आणि गुळाच्या पिठाने बनवलेले अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात.
 
आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी- या दिवशी शिवाला धतुरा, आळक, चंदन, अक्षत आणि बेलपत्र शिवाला अर्पण करणे शुभ असते. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत राहते.
 
सुख- समृद्धीसाठी- प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे शुभ असते. या दिवशी शिवलिंगावर कुंकू अर्पण केल्याने जीवनात सुख-शांती येते, असे मानले जाते. याशिवाय या दिवशी शिवलिंगावर साखरेचा अभिषेक करावा. असे केल्याने घरात समृद्धी येते आणि गरिबी दूर होते.

सर्व पहा

करंजी फुटते किंवा सारण बाहेर येते? परफेक्ट करंजीसाठी टिप्स

दसऱ्याला सरस्वती पूजन का आणि कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अष्टमी आणि नवमीला 'कन्या पूजन' का केले जाते? या परंपरेमागील अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

पांडे गावचे 'उभ्याचे नवरात्र': ३५० वर्षांची अतिशय खडतर आणि अद्वितीय धार्मिक परंपरा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments