बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 जून 2024 (08:04 IST)

Buy these items on Friday शुक्रवारी खरेदी करा या वस्तू...

friday purchase
Buy these items on Friday शुक्र ग्रहाला आनंदाचा प्रतीक मानन्यात आले आहे. याच्या शुभ प्रभावामुळे जीवनातील सर्व भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त करू शकता. हेच कारण आहे की शुक्र आणि महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस खासकरून महत्वपूर्ण मानला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहो काही अशा वस्तूंबद्दल ज्यांची खरेदी शुक्रवारी करणे ज्योतिष शास्त्रात फारच शुभ मानले गेले आहे. तर चला बघू की कोणत्या वस्तू शुक्रवारी घरात आणल्याने वाढतो गुडलक...
 
 शुक्रवारी व्यापार्‍यांनी बहीखाता खरेदी करून पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे. नंतर त्याची पूजा केली पाहिजे. 
 
चांदी व पितळाचे भांड्यांची खरेदी करून ईशान्य अर्थात उत्तर पूर्वेत ठेवायला पाहिजे. 
 
फ्रीज, ओव्हन इत्यादी सामान विकत घेऊन पश्चिम उत्तरमध्ये ठेवायला पाहिजे. 
 
आपल्या घरातील तिजोरीत 5 पिवळ्या कौडी आणि 11 गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवायला पाहिजे. 
 
या दिवशी लक्ष्मी व गणपतीचे चित्र असणारे सोन्याचे नाणे विकत घेऊन तिजोरीत ठेवणे शुभ असते.