1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शुक्र अशुभ फल देत असेल तर हे उपाय करून बघा

shukra
If Venus is giving inauspicious results शुक्र अशुभ फल देतं तेव्हा त्वचेसंबंधी आजार होऊ लागतात. सौंदर्य क्षीण होऊ लागतं आणि इतर आजारांना वाव मिळू लागतो. अशात हे सोपे उपाय अमलात आणून अशुभता कमी केली जाऊ शकते:
 
* शुक्रवारी उपास करा.
* आपल्या आहारातून गायीला खाऊ घाला.
* लक्ष्मीची उपासना करा.
* पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र धारण करा.
* तूप, दही, कापूर आणि मोती दान करा.
* हिरा, स्फटिक किंवा अमेरिकन डायमंड मध्यमिका बोटात धारण करा.
* ॐ शुं शुक्राय नम: जप करा.
* दुसर्‍यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी घ्या.
* पांढरे चंदन, पांढरे तांदूळ, पांढरे वस्त्र, पांढरे चित्र, पांढरे फुलं, चांदी, हिरा, तूप, स्वर्ण, दही, सुवासिक द्रव्य आणि साखरेसोबत दक्षिणा ठेवून कन्या किंवा काणा डोळा असलेल्याला शुक्रवारी दान करावे.