शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

दर्श अमावस्या: सकाळी राशीनुसार करा हा एक उपाय, महादेव करतील मालामाल

दर्श अमावास्येचं अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी महादेवाची कृपा असते आणि विशेष वरदान प्राप्त होतं. तर जाणून घ्या राशीनुसार कसे करावे पूजन...
 
मेष- महादेवाला गूळ अर्पित करावे.
 
वृषभ- दह्याने महादेवाला अभिषेक करावे.
 
मिथुन- उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक करावे.
 
कर्क- कच्च्या दुधाने आणि पाण्याने महादेवाला अभिषेक करावे.
 
सिंह- महादेवाला खिरीचं नैवेद्य दाखवावं.
 
कन्या- महादेवाला बेल पत्र अर्पित करावे.
 
तूळ- कच्च्या दुधाने महादेवाला अभिषेक करावे.
 
धनू- पंचामृताने महादेवाला अभिषेक करावे.
 
वृश्चिक- महादेवाला गुलाबाचं फुलं अर्पित करावं.
 
मकर- महादेवाला नारळ पाणी अर्पित करावे.
 
कुंभ- महादेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे.
 
मीन- केशर युक्त दुधाने महादेवाला अभिषेक करावे.