deepawali
✕

सूर्यग्रहणानंतर राशीनुसार दान करा

Updated: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (09:09 IST)
 
कर्क: तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे. मोती, तांदूळ, दूध, दुधापासून बनवलेल्या मिठाई, पांढरे वस्त्र इत्यादींचे दान करावे.
 
सिंह: सूर्य तुमच्या राशीचा स्वामी आहे. गूळ, गहू, लाल किंवा केशरी कपडे, तांब्याची भांडी इत्यादी दान करा.
 
कन्या : तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे. गाईला हिरवा चारा द्यावा, हिरवी चुनरी आईला अर्पण करावी. यासोबतच तुम्ही हिरव्या भाज्या, हिरवी मूग डाळ इत्यादी दान करू शकता.
 
तूळ : तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. दूध, दही, खीर, साखर, तांदूळ, पांढरे वस्त्र, कापूर इत्यादी दान करावे.
 
वृश्चिक : तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ किंवा लाल रंगाची वस्तू दान करावी. जसे मसूर, लाल कपडे, गूळ इ.
 
धनु: तुमच्या राशीचा अधिपती ग्रह गुरू आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. जसे हळद, भोपळा, बेसन, केशर, गूळ इ.
 
मकर : तुमच्या राशीचा अधिपती ग्रह शनि आहे. त्यामुळे मोहरीचे तेल, काळे तीळ, छत्री, कंगवा, इस्त्री, निळे वस्त्र इत्यादींचे दान करावे.
 
कुंभ: तुमच्या राशीचा अधिपती ग्रह शनि आहे. त्यामुळे मोहरीचे तेल, काळे तीळ, छत्री, कंगवा, इस्त्री, निळे वस्त्र इत्यादींचे दान करावे.
 
मीन: तुमच्या राशीचा अधिपती ग्रह गुरु आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे. जसे हळद, भोपळा, बेसन, केशर, गूळ इ.

सर्व पहा

दिवाळीचे दिवे जास्त वेळ तेवत ठेवायचे आहे? दिवा लावण्यापूर्वी नक्की करा ही सोपी गोष्ट

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments