कानाच्या आकाराने ओळखा आपले व्यक्तिमत्त्व
ज्योतिष शास्त्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याची अंग रचना प्रमाणे त्याचं व्यक्तिमत्त्व असतं. आपले व्यक्तिमत्त्व अनेक राज्य सांगतं. जाणून घ्या आपल्या कानाच्या आकाराने आपलं व्यक्तिमत्त्व:
* खालून गोल कान- अपार धन, यश, वैभव, भोगवृत्ती आणि ऐश्वर्य व सुख-सुविधा दर्शवतं
* उभारलेल्या जाड्या पातळीचे कान- ईश्वर भक्ती आणि यश वृद्धीचे प्रतीक
* माकडासारखे कान- असे व्यक्ती काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकारयुक्त असतात. जीवनात स्थिर नसतात. धनहीन असतात आणि दुखी जीवन जगतात
* कानावर केस- असे व्यक्ती चतुर, दंभी, स्वार्थी आणि व्यवहारकुशल असतात. धन संचय करण्यात सत्य- असत्य याची काळजी करत नाही
* लहान कान- असे व्यक्ती धनहीन, कृपण आणि प्रभावहीन असतात. भीती आणि शंका यात जीवन जगतात
* कानपटीला जुळलेले- असे व्यक्ती बुद्धी, कौशल्याने धन प्राप्त करतात. प्रत्येक कार्य साधण्यात सक्षम असतात
* लांब कान- अधिक लांब कान बृद्धी, वाक्- चातुर्य आणि व्यवहारकुशलतेचे प्रतीक आहे. असे व्यक्ती धनवान असतात