प्रत्येक ग्रहांचे असतात देवता : काय म्हणते लाल किताब
लाल पुस्तकानुसार विभिन्न ग्रहांच्या कष्ट निवारणासाठी पूज्य देवता-
सूर्य : श्री विष्णू
चंद्र : महादेव
मंगल : मारुती
बुध : दुर्गा माता
गुरु : ब्रह्मा
शुक्र : लक्ष्मी
शनी : भैरव
केतू : गणपती
पुढील लेख
