पैसा हवा आहे मग करा हे अचूक उपाय

* दररोज घरात पूजा करताना दिव्यात कापसाची वात वापरण्याऐवजी लाल दोर्‍याचा (रक्षा सूत्र) वापर करा. कारण लाल रंग लक्ष्मीचा प्रिय
रंग आहे.
* शनिवारी गव्हात एक मुठ काळे वाटाणे मिसळून ते दळावे.
* बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याने लक्ष्मीचा अपमान होतो, म्हणून ही सवय सोडायला हवी.
* मंदिरात गर्दीत दैवाला पैसे अर्पण करताना जर भाग्याने एखादा शिक्का किंवा नोट आपोआप तुमच्या झोळीत पडली तर त्याला लक्ष्मीचा
आशीर्वाद समजून ठेवून घ्यावे.
* बुधवारी तुमच्यासमोर एखादा षंढ आला तर न मागताही त्याला आपल्या क्षमतेनुसार काही पैसे द्यावे.
* कधीही सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
* शुक्रवारी घरी सुवासिनं आल्यास तिला अल्पोपाहार किंवा जेवायला घालून हळदीकुंकू लावावे.
* दिवाळीच्या रात्री एक मोती शंख किंवा दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी आणि लक्ष्मी मंत्राच्या पाचवेळा जप करावा.
* आपल्या खात्यात पैसे जमा करत असताना मनातल्या मनात देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जाप करावा. अशाने अधिक धन जमा करण्याची
संधी प्राप्त होते.
* कधीही बुधवारी कोणाला पैसे उधार देऊ नये, बुधवारी दिलेला पैसा बुडतो.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

वटपौर्णिमा पूजा विधी (पूजेसाठी लागणारे साहित्य)

वटपौर्णिमा पूजा विधी (पूजेसाठी लागणारे साहित्य)
ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची ...

गणपतीला अर्पित करा या 5 गोष्टी, प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील

गणपतीला अर्पित करा या 5 गोष्टी, प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील
मंगळवार, बुधवार किंवा चतुर्थी तिथी असो हे दिवस गणपती पूजेसाठी खास असतात. या दिवशी गणेशाची ...

Bhaum Pradosh Vrat: भौम प्रदोष व्रत आज, पूजा पद्धत आणि ...

Bhaum Pradosh Vrat: भौम प्रदोष व्रत आज, पूजा पद्धत आणि मुहूर्त जाणून घ्या
आज भौम प्रदोष व्रत आहे. मंगळवारी होणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष असे म्हणतात. हे व्रत ...

देव मोठा की गुरू ?

देव मोठा की गुरू ?
एका शिष्याने त्यांना प्रश्न केला, "स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ ?" ते ...

वटपौर्णिमा माहिती, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि संपूर्ण

वटपौर्णिमा माहिती, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
यावर्षी वटपौर्णमेचा हा सण 24 जून रोजी आला आहे. वटपौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पहाटे ...

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...