शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (15:09 IST)

Vivah Muhurat 2021 देवउठनी एकादशीनंतर विवाहासाठी शुभ मुहूर्त

November And December Shubha Vivah Muhurat 2021 : 14 नोव्हेंबर 2021 रोजी प्रबोधिनी एकादशी आहे ज्याला देवोत्थान 
 
एकादशी, किंवा देवउठनी ग्यारस ( dev uthani gyaras 2021 date ) असेही म्हणतात. या दिवसापासून चार महिन्यानंतर सर्व प्रकाराचे मांगलिक कार्य प्रारंभ होतील. तर जाणून घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील विवाहासाठी शुभ तारखा-
 
नोव्हेंबर महिन्यातील विवाह मुहूर्त ( November Shubha vivah muhurat 2021 ) :
 
1. पहिला मुहूर्त 15 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.
 
2. दुसरा मुहूर्त 16 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.
 
3. तिसरा मुहूर्त 20 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.
 
4. चवथा मुहूर्त 21 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.
 
5. पाचवा मुहूर्त 28 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.
 
6. सहावा मुहूर्त 29 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.
 
7. सातवा मुहूर्त 30 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.
 
 
डिसेंबर महिन्यातील विवाह मुहूर्त ( December Shubha vivah muhurat 2021 ) :
 
1. पहिला मुहूर्त 1 डिसेंबर 2021 रोजी आहे.
 
2. दुसरा मुहूर्त 2 डिसेंबर2021 रोजी आहे.
 
3. तिसरा मुहूर्त 6 डिसेंबर2021 रोजी आहे.
 
4. चवथा मुहूर्त 7 डिसेंबर2021 रोजी आहे.
 
5. पाचवा मुहूर्त 11 डिसेंबर2021 रोजी आहे.
 
6. सहावा मुहूर्त 13 डिसेंबर2021 रोजी आहे.
 
नोव्हेंबर महिन्यात एकूण 7 शुभ मुहूर्त आणि डिसेंबर 2021 मध्ये एकूण 6 शुभ मुहूर्त आहेत.