मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (08:48 IST)

लाल किताब : सूर्य कुंडलीच्या या स्थानी असल्यास चुकुन करुन नये ही 6 कामे

लाल किताबानुसार कुंडलीत ग्रहांची विशेष स्थितीनुसार काही विशेष सावधगिरी बाळगावी लागते नाहीतर नुकसान झेलावं लागू शकतं. कधीकधी हे नुकसान इतकं भयंकर असतं की आविष्याची सुरुवात पुन्हा करावी लागते. लाल किताबानुसार सूर्य कुंडलीच्या कोणत्या भावात आहे याकडे लक्ष देण्याची गरज असते-
 
ला‍ल किताब यानुसार कुंडलीत सूर्य जर पंचम, सप्तम, अष्टम आणि एकादश भाव यात आहे तर काही कार्य वर्ज्य आहे- 
 
1. सप्तम/अष्टम सूर्य असल्यास सकाळ-संध्याकाळ आणि तांबा धातू दान करु नये.
2. सूर्य बलवान असल्यास सूर्याशी निगडित वस्तू जसे सोनं, गहू, गूळ आणि तांबा दान करु नये.
3. सूर्य-चंद्र अकराव्या भावात असल्यास मांस-मदिराचे सेवन करु नये.
4. सूर्य पांचव्या भावात असल्यास अपत्याला त्रास देऊ नये.
5. वडील, काका आणि पूर्वजांना सन्मान देत नसल्यास नुकसान होऊ शकतं.
6. सूर्य सप्तम भावा असल्यास पत्नीसोबत मधुर संबंध ठेवावे.