बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (08:50 IST)

गुरुवारी हा मंत्र जपा आणि प्रेमविवाहात यशस्वी व्हा

जर आपणं प्रेमात आहात पण विवाहासाठी अडचणी येत असतील तर हा सोपा उपाय करून आपण सुखी होऊ शकता.
 
* कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षाच्या गुरुवारी हा उपाय आरंभ करू शकता.
* गुरुवारी लक्ष्मी-नारायणाची मूर्ती वा फोटो पुढे बसून स्फटिक माळ घेऊन या मंत्राचा 3 माळ जप करा.
ॐ लक्ष्मी नारायणाय नमः। 
* हा उपाय 3 महिन्यापर्यंत करावा. दर गुरुवारी मंदिरात प्रसाद चढवून विवाह निर्वघ्न पार पडण्याची प्रार्थना करणार्‍या तरुणांची इच्छा नक्कीच पूर्ण होते.